सरकारच्या या सात योजना, तुमच्या कुटुंबासाठी फायद्याच्या
Please Subscribe – Harsh Mane Finance
Thanks for watching!
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
#finance #marathifinance #investing #investment #stockmarket #money #mutualfunds #shorts
source

aayushayman card sarva hospital madhe fekun detat
The idea is very impressive I will definitely recommend this.
हे फक्त नावाला Hi
😮
कोणताच लाभ नाही
भारतामध्ये नावाला लोकशाही आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये सर्वे घराणेशाही आहे महिलांनी मंगळसूत्र विकून विकून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले परंतु त्यांना पैसे भेटत नाही गरीब महिलांना
या योजनांचा फायदा फक्त अधिकाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना भेटू गरीब लोकं फक्त डेटा दाखवण्यासाठी असतात प्रत्यक्षात त्यांना गरज असते त्यांना भेटतच नाही कारण त्यांचे नातेवाईकच पुढे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये भिकाऱ्यासारखे सरकारी कार्यालयांमध्ये येऊन कामाचा सत्यानाश करतात कमिशन घेतात
कोणताच नाही
कोणता च नाही
या सरकारचे सर्व योजना फेल आहेत, जेव्हा गुजराती जातील तेव्हाच सर्वे ठीक होईल, विरोध bjp ला नाही योगी सुद्धा बेस्ट आहे, पण गुजराती नको
सरकारी कर्मचारी आणि स्थानिक सरकारी कार्यालय यामुळे ह्या योजना सहजासहजी मिळणे शक्य होत नाही