सरकारच्या या सात योजना, तुमच्या कुटुंबासाठी फायद्याच्या ✅ #shorts #finance #marathifinance

Date:

Share post:



सरकारच्या या सात योजना, तुमच्या कुटुंबासाठी फायद्याच्या

Please Subscribe – Harsh Mane Finance

Thanks for watching!

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

#finance #marathifinance #investing #investment #stockmarket #money #mutualfunds #shorts

source

11 COMMENTS

  1. भारतामध्ये नावाला लोकशाही आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये सर्वे घराणेशाही आहे महिलांनी मंगळसूत्र विकून विकून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले परंतु त्यांना पैसे भेटत नाही गरीब महिलांना

  2. या योजनांचा फायदा फक्त अधिकाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना भेटू गरीब लोकं फक्त डेटा दाखवण्यासाठी असतात प्रत्यक्षात त्यांना गरज असते त्यांना भेटतच नाही कारण त्यांचे नातेवाईकच पुढे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये भिकाऱ्यासारखे सरकारी कार्यालयांमध्ये येऊन कामाचा सत्यानाश करतात कमिशन घेतात

  3. या सरकारचे सर्व योजना फेल आहेत, जेव्हा गुजराती जातील तेव्हाच सर्वे ठीक होईल, विरोध bjp ला नाही योगी सुद्धा बेस्ट आहे, पण गुजराती नको

  4. सरकारी कर्मचारी आणि स्थानिक सरकारी कार्यालय यामुळे ह्या योजना सहजासहजी मिळणे शक्य होत नाही

Leave a Reply to @halflove36 Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Related articles

Targeted Spending Offers for Hilton Cards, Earn Up to 136K Extra Points

Spending Offers for Hilton Cards American Express is targeting many Hilton credit cardholders with Amex Offers that can...

Southwest Air drops as US airlines contend with soaring fuel

Southwest Airlines Co. reported adjusted quarterly profit and revenue that fell just shy of Wall Street’s expectations,...